Legal Knowledge Simplified / ज्ञान हीच शक्ती
Access our premium collection of legal guides simplified for everyone.

Loading Knowledge
Access our premium collection of legal guides simplified for everyone.
📄 हे केवळ Digital PDF E-Book आहे — कोणतीही Physical / Printed प्रत पाठवली जात नाही.
⚠️ एकदा PDF डाउनलोड केल्यानंतर परतावा (Refund) शक्य नाही.
सुरक्षित पेमेंट | UPI, Card, Netbanking
या कॉम्बोमध्ये खालील दोन उपयुक्त पुस्तके समाविष्ट आहेत:
महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम, १९९९ – सोप्या भाषेत
पतसंस्था: सुरक्षित गुंतवणूक आणि कायदेशीर संरक्षण
ही पुस्तके गुंतवणूक करताना घ्यायची काळजी, फसवणुकीचे प्रकार, कायदेशीर उपाययोजना, तसेच MPID कायदा आणि संबंधित प्रक्रियांबद्दल सविस्तर माहिती देतात.
📌 विशेष बाबी:
नवशिक्या आणि सामान्य वाचकांसाठी सोपी भाषा
कायदेशीर मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष उपयोगी माहिती
तक्रार प्रक्रिया आणि अर्ज नमुने
जागरूक ठेवीदार बनण्यासाठी आवश्यक ज्ञान
💰 कॉम्बो ऑफर: फक्त ₹99 मध्ये दोन्ही पुस्तके (PDF स्वरूपात उपलब्ध)
पेमेंट यशस्वी झाल्यानंतर:
मित्रांना शेअर करा (Share link)
आमची इतर काही महत्वाची पुस्तके पहा