Legal Knowledge Simplified / ज्ञान हीच शक्ती
Access our premium collection of legal guides simplified for everyone.

Loading Knowledge
Access our premium collection of legal guides simplified for everyone.
📄 हे केवळ Digital PDF E-Book आहे — कोणतीही Physical / Printed प्रत पाठवली जात नाही.
⚠️ एकदा PDF डाउनलोड केल्यानंतर परतावा (Refund) शक्य नाही.
सुरक्षित पेमेंट | UPI, Card, Netbanking
ग्रामपंचायतीचे कामकाज, अधिकार, जबाबदाऱ्या आणि नागरिकांचे हक्क समजून घेण्यासाठी सोप्या, स्पष्ट व कायदेशीर भाषेत तयार केलेला हा तीन ई-पुस्तकांचा मार्गदर्शक संच आहे. ग्रामस्थ, नागरिक, सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांसाठी हा संच विशेष उपयुक्त आहे.
या संचामध्ये :
ग्रामपंचायत : संपूर्ण माहिती — रचना, अधिकार, सरपंचाची भूमिका, ग्रामसभा, निधी, विकासकामे, RTI व नागरिकांचे हक्क.
ग्रामसेवक : अर्ज, दाखले, नोंदी व तक्रारी — विविध अर्ज, दाखले, नोंदी व तक्रारींची आवश्यक माहिती.
ग्रामपंचायत दप्तर नमुने क्रमांक १ ते ३३ — ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाजातील महत्त्वाचे दप्तर व नमुने.
ग्रामपंचायतीशी संबंधित माहिती आणि व्यवहार्य मार्गदर्शन एकाच संचात!
पेमेंट यशस्वी झाल्यानंतर:
मित्रांना शेअर करा (Share link)
आमची इतर काही महत्वाची पुस्तके पहा